कलाकारांची मुलं आता एका पर्यायी मार्गाची करिअर म्हणून निवड करू लागले आहेत. मराठी सृष्टीत हे बदल घडून येत आहेत त्यामुळे त्यांचे नक्कीच कौतुक केले जात आहे. भरत जाधव यांची मुलगी डॉक्टर आहे. तर शरद पोंक्षे यांच्या मुलीने पायलट प्रशिक्षक म्हणून पदवी मिळवली आहे. तर अलका कुबल यांची मुलगी देखील पायलट …
Read More »उन्मळून पडलेल्या झाडाला वाचवण्यासाठी संतोष जुवेकरचा खटाटोप.. मात्र त्यागोदरच
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जवळपास सगळीकडेच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आता हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला आहे. पुण्यात येत्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सोसाट्याचा वारा आणि रात्रंदिवस पडत असलेला पाऊस यामुळे झाडं देखील आता उन्मळून पडू लागली आहेत. अशा वेळी …
Read More »काहितरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय.. तुमच्या शुभेच्छा कायम पाठिशी असू देत
अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही बाहेरगावातून मुंबईत येणे. वेळप्रसंगी उपाशी राहून दिवस काढत स्वतःच्या हिमतीवर कलाक्षेत्रात टिकून राहणे. याची मराठी सृष्टीत अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. असेच धाडस संतोष जुवेकर याने देखील केलेले पाहायला मिळाले. आजोबांच्याच प्रोत्साहनाने संतोष अभिनय क्षेत्रात दाखल झाला. आणि मकरंद राज्याध्यक्ष या नाटकातून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली …
Read More »कोणीतरी खिल्ली उडवतं, वाटेत आडवा पाय टाकतं अशा वेळेस काय करायचं? अभिनेत्याने व्यक्त केली खंत
मराठी सृष्टीत स्वतःच्या बळावर स्थान निर्णय करणारे बरेचसे कलाकार आहेत. अनेक खस्ता खात स्ट्रगल करत त्यांनी मराठी सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली असते. वेळप्रसंगी उपाशी राहून स्ट्रगल केलेले बरेचसे कलाकार तुम्हाला माहीत असतील. मग एवढ्या खस्ता खाऊनही कोणीतरी तुमच्या यशाच्या विरोधात पाऊल उचलत असेल तर त्यावेळी काय करावं असा …
Read More »मराठमोळ्या अभिनेत्याला एक वेळच्या जेवणासाठी करावा लागला होता संघर्ष, आता गाजवतोय सिनेसृष्टी
मराठी सिनेसृष्टीला अनेक अनमोल हिरे लाभले आहेत. हलाखीच्या परिस्थितून अपार कष्टाने सिनेसृष्टीत चमकणारा असाच एक हिरा म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर. मोरया, झेंडा, शाळा आणि रेगे यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये अप्रतिम भूमिका त्याने साकारल्या. उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्याने आपले स्थान निर्माण केले आहे. परंतु इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला अनेक समस्यांना तोंड …
Read More »