सोनी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या तुझं माझं सपान या मालिकेत प्रेक्षकांना दोन पैलवानांची प्रेम कहाणी पाहायला मिळत आहे. प्राजक्ता आणि वीरेंद्र हे दोन पैलवान सध्या एकमेकांच्या विरोधात वावरत आहेत. मात्र त्यांची केमिस्ट्री कशी जुळणार हे येत्या काही दिवसातच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीने कायम वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या …
Read More »