प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता तसेच मिमिक्री आर्टिस्ट संकेत भोसले आणि अभिनेत्री गायिका सुगंधा मिश्रा यांना आज कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. त्यामुळे हिंदी तसेच मराठी सृष्टीतील सेलिब्रिटींनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे खास अभिनंदन केलेले पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वीच संकेतने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या न्यू बॉर्न बेबीचा व्हिडीओ शेअर केलेला आहे. यावेळी संकेत …
Read More »