काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने टोल संदर्भात सरकारच्या विरोधात एक ट्विट केले होते. तेव्हा तिच्या ट्विटरवरची ब्ल्यू टिक हटवण्यात आली होती. यानंतर तेजस्विनी पंडितने सरकार विरोधात बिनधास्तपणे मत मांडल्याने राज ठाकरे यांनी तिचे फोन करून कौतुक केले. राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला हवे हे तिचे स्पष्ट मत आहे. …
Read More »मधुबाला सारखी कोणीतरी सुंदर मुलगी हवी होती.. साडे माडे तीन चित्रपटाचा धम्माल किस्सा
साडे माडे तीन हा मराठी चित्रपट २००७ साली अंकुश चौधरी आणि सचित पाटील यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाला अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, सुकन्या कुलकर्णी मोने, सुजाता जोशी, उदय टिकेकर सारखी भली मोठी स्टार कास्ट लाभली होती. या चित्रपटाचे छायालेखन संजय जाधव यांनी केले होते. …
Read More »मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच अपूर्वा नेमळेकर आणि किरण मानेंना लागली लॉटरी
मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच अनेक सदस्यांना वेगवेगळे प्रोजेक्ट मिळू लागतात. बिग बॉसच्या प्रसिद्धीचा फायदा या कलाकारांना नेहमीच झालेला आहे. आता अपूर्वा नेमळेकर आणि किरण माने यांना सुद्धा एक लॉटरी लागलेली आहे. छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळणारे हे कलाकार आता थेट ऐतिहासिक चित्रपटाचा महत्वाचा भाग बनणार आहेत. किरण माने आणि …
Read More »पुन्हा वाजणार डोक्यात टिक टिक.. संजय जाधव यांची पोस्ट चर्चेत
टिक टिक वाजते डोक्यात या गाण्याने धुमाकूळ घातलेला, कॉलेज जीवनातील मैत्री, प्रेम यांचा प्रवास दाखवणारा दुनियादारी सिनेमा आठवतोय. दहा वर्षानंतर ते दिवस पुन्हा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांनी दुनियादारी पार्ट २ येणार असल्याचे संकेत दिले आहेत. दुनियादारी हा सिनेमा दहा वर्षापूर्वी पडद्यावर आला. तरूणाईची नस अचूक …
Read More »