Breaking News
Home / Tag Archives: sandeep pathak

Tag Archives: sandeep pathak

माझी अवस्था पाहून लक्ष्मीकांत बेर्डे मजेत म्हटले होते.. अरे याला आधी जेवायला घाला

laxmikant berde sandeep pathak

बाहेरगावाहून मुंबईत येणे आणि कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही स्वतःच्या बळावर मराठी सृष्टीत स्थान निर्माण करणे हे खरं तर खूप मोठ्या कष्टाचं काम असे. परंतु आजकाल ही प्रक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमाने अतिशय सोपी करून दिली आहे. त्यामुळे आताच्या घडीला नवख्या कलाकारांना काम मिळणे अगदी सहजसोपे झाले आहे. परंतु ज्या काळात या सोयी …

Read More »

तो मी नव्हेच, “आप”ल्याला ह्यात ओढू नका ! राजकीय उमेदवारासाठी मराठी अभिनेत्याचा वापरला फोटो

actor sandeep pathak

एकसारख्या नावाच्या गोंधळामुळे वृत्त माध्यमं देखील कुठलीही शहानिशा न करता दुसऱ्याच व्यक्तीचे फोटो दाखवण्याचा घाट घालताना दिसतात. असा अनुभव मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांना आलेला आहे. काही दिवसांपूर्वी संतोष जुवेकर याने देखील नावाच्या गोंधळामुळे लोकांनी मला धारेवर धरले होते याचा खुलासा केला होता. आता असाच एक मजेशीर अनुभव मराठी अभिनेत्याला आलेला …

Read More »

झी मराठीची ही नवी मालिका मिळवतीये प्रेक्षकांकडून वाहवा !

he tar kahich nay new serial

झी मराठी वाहिनीवर काल १० डिसेंबर पासून ‘हे तर काहीच नाय’ ही विनोदी मालिका सुरू करण्यात आली आहे. या विनोदी शोचे सूत्रसंचालन अभिनेत्री अक्षया देवधर हिने सांभाळले आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतून पाठक बाईच्या भूमिकेने अक्षयाला लोकप्रियता मिळाली होती. आता ती पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली …

Read More »

​​संदीप पाठकच्या राख चित्रपटाची टोरोंटो फिल्म फेस्टिवल पर्यंत गगन भरारी

sandeep pathak raakh movie

अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर वाढदिवसाच्या निमित्ताने कलाकार संदीप पाठक याने ‘राख’ या बहुचर्चित चित्रपटाचे पोस्टर अनाव​​रण केल्याचे सर्वांना माहीतच आहे. आज या चित्रपटाची निवड टोरोंटो फिल्म फेस्टिवलमध्ये झाल्याचे संदी​​पने जाहीर केले आहे, एका पोस्ट द्वारे हि आनंददायी बातमी रसिक प्रेक्षकांसोबत व्यक्त केली आहे. राख द सायलेंट फिल्म असे नाविन्यपूर्ण शीर्षक असलेल्या या …

Read More »