महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रसिद्धीस आलेल्या समीर चौघुले यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतून त्यांनी त्यांच्या आयुष्यातील स्ट्रगल काळाचा उलगडा केला आहे. अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर समीर चौघुले किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये नोकरी करत होते. कमर्शियल ऑफिसमध्ये एका चांगल्या पोस्टला ते काम करत होते. नोकरी करत असतानाच नाटकाचीही ते आवड जोपासत …
Read More »त्या दिवशी हास्यजत्रेची पुण्याई कळली.. परदेशात गेलेल्या कलाकारांचा अविस्मरणीय अनुभव
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेलं आहे. सध्या या शोने टीव्ही क्षेत्रातून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. मात्र असे असले तरी ही सर्व कलाकार मंडळी सध्या परदेश दौऱ्यावर गेली आहेत. गौरव मोरे, दत्तू मोरे, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, समीर चौघुले, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप सह हे कलाकार उत्तर अमिरेकीत …
Read More »समीर चौघुलेने हात जोडून आदिवासी समाजाची जाहीरपणे मागितली माफी..
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने काही काळासाठी ब्रेक घेतलेला आहे. मात्र त्यातील समीर चौघुले यांनी सादर केलेले एक प्रहसन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. समीर चौघुले या प्रहसनामध्ये आदिवासींचे तारपा नृत्य प्रकार सादर करत असतात. मात्र हे तारपा नृत्य सादर करताना समीर चौघुले या नृत्याची खिल्ली उडवताना पाहायला मिळाले. …
Read More »लोकांच्या आग्रहास्तव कालनिर्णयने आणली नवीन जाहिरात.. सायली संजीवसह या कलाकारांनी
नवीन वर्षाची चाहूल लागताच, दिनदर्शिका म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते कालनिर्णयचं. सणांची माहिती, नामवंत लेखकांचे लेख, पाककृती, आरोग्य, पंचांग अशा विविध सदरांची माहिती कालनिर्णय मध्ये सोप्या भाषेत देण्यात येते. त्यामुळे वाचणाऱ्यालाही ते सोईस्कर ठरते. ज्योतिषतज्ञ, लेखक, पत्रकार असलेल्या जयंत शिवराम साळगावकर यांनी १९७३ साली कालनिर्णय दिनदर्शिका प्रकाशित केली …
Read More »