एमसी स्टॅन हा हिंदी बिग बॉसच्या सोळाव्या सिजनचा विजेता ठरला. मात्र शिव ठाकरे, सुमबुल खान, शालीन भनोट, टिना दत्ता यांच्यामुळे हा शो खऱ्या अर्थाने खूप गाजला. सुमबुल, शालीन आणि टिना या प्रेमाच्या त्रिकोनामुळे त्यांच्या घरच्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागला होता. अगदी त्यांचे पालक शोमध्ये येऊन गहन चर्चा करू लागले. …
Read More »