Breaking News
Home / Tag Archives: sagar deshmukh

Tag Archives: sagar deshmukh

स्पृहा जोशी दिसणार मुख्य भूमिकेत.. आदेश बांदेकर यांची तिसरी मालिका

spruha joshi sagar deshmukh

आदेश बांदेकर हे होम मिनिस्टरमुळे भाऊजी बनून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. उत्तम सूत्रसंचालक म्हणून झी मराठीने त्यांना वेळोवेळी सन्मानित देखील केले आहे. मात्र आता बांदेकर कुटुंब निर्मिती क्षेत्रातही नशीब आजमावत आहे. सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांनी ठरलं तर मग ही मालिका निर्मित केली. प्रेक्षकांनी या मालिकेला अक्षरशः डोक्यावर …

Read More »

थरकाप उडवणारी भीतीची लाट.. झी मराठीच्या उलट्या पोस्टचा उलगडा

chandravilas horror serial

झी मराठी वाहिनीने आजवर अनेक दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून वाहिनीचा टीआरपी घसरलेला होता. लोकप्रियता वाढवण्यासाठी झी मराठी वाहिनीने कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झी ने दुपारी देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी यशोदा आणि लवंगी मिरची या दोन नव्या मालिका आणल्या. तर येत्या १३ मार्चपासून तुला …

Read More »