Breaking News
Home / Tag Archives: rutuja bagwe

Tag Archives: rutuja bagwe

माझंच नाटक जेव्हा चित्रपट बनतो, तेव्हा मी सुंदर दिसत नाही म्हणून मला नाकारलं.. अभिनेत्रीची खंत

actress rutuja bagawe ananya movie

तुमच्या दिसण्यावर तुमची भूमिका ठरते याची प्रचिती आजवर अनेक कलाकारांनी घेतली आहे. तुम्ही हिरोईन मटेरिअल आहेत की नाही हे त्या चित्रपटाचे सर्वेसर्वा ठरवत असतात. म्हणजेच तुम्ही जर सुंदर दिसत असाल तरच तुम्ही नायिका म्हणून चालू शकता. किंवा तुम्ही हँडसम असाल तरच तुमची नायकासाठी निवड केली जाते. हीच खंत अभिनेत्री ऋतुजा …

Read More »

शाळेत असताना बाबा ५ रुपये पॉकेट मनी द्यायचे.. घर घेण्याचं अभिनेत्रीचं स्वप्न झालं पूर्ण

rutuja bagawe success story

​मराठी सृष्टीत गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत असलेली अभिनेत्री ऋतुजा बागवे हिची स्वप्नपूर्ती झालेली आहे. आपल्या हक्काचं घर घेणे ही प्रत्येक सामान्यांची इच्छा असते. त्यात कलाकार सुद्धा मुंबईत येऊन अशी स्वप्नं रंगवत असतात. ऋतुजा बागवे हिने मराठी सृष्टीत पाऊल टाकले ते रंगभूमीवरून. गोची प्रेमाची हे तिचं पहिलं व्यावसायिक नाटक. मालिका, चित्रपट, …

Read More »

आई हा तुला चालेल का जावई म्हणून.. स्वताच्या लग्नासाठी प्राजक्ताने सुचवलं होतं स्थळ

prajakta mali vaibhav tatwawaadi

प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे. गुरू श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमाला ती बंगलोरला गेली होती. तिथे तिने हजारोंच्या उपस्थितीत रविशंकर यांना एक प्रश्न विचारला होता. लग्न करणं कंपल्सरी आहे का? या तिच्या प्रश्नावर प्रथम श्री रविशंकर यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. तू हे कोणाला विचारतीयेस असे …

Read More »

वय झालंय लग्न कधी करणार?.. अभिनेत्रीने दिले खास उत्तर

rutuja bagwe marathi actress

ह्या गोजिरवाण्या घरात, नांदा सौख्यभरे, स्वामिनी, चंद्र आहे साक्षीला या मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारून ऋतुजा बागवे हिने मराठी मालिका सृष्टीत स्वतःची ओळख बनवली आहे. अनन्या या नाटकात ऋतुजाने आव्हानात्मक भूमिका साकारली होती. तिच्या नाटकातील या भूमिकेचं मोठं कौतुक करण्यात आलं. सहाय्यक भूमिका ते प्रमुख अभिनेत्री असा तिचा हा प्रवास खरोखरच …

Read More »

रंग माझा वेगळा मालिकेतील दीपिका आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी.. मालिकेत साकारत आहे महत्वाची भूमिका

spruha with rutuja bagwe anagha atul

​स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत नुकताच होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी मालिकेत अनेक ​​घडामोडी घडल्या. कार्तिक दिपाला नशेमध्ये मी कधीही बाप होणार नाही हे सत्य उघड करताना दिसतो. दीपा आणि कार्तिकचे हे बोलणे मात्र कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत असते हे त्यांना माहीत नसते. हा धक्कादायक खुलासा सौंदर्याला समजणार …

Read More »