गेल्या दोन दिवसांपासून गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर ह्यांच्या लग्नाची लगबग सुरू झालेली पाहायला मिळत आहे. जुईलीच्या घरी काल गृहमख पूजन करण्यात आले होते. त्यानंतर रोहित आणि जुईली यांनी हळदीचा सोहळा आपापल्या घरीच साजरा केलेला पाहायला मिळाला. त्यांच्या हळदीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. …
Read More »आज सप्तसुरांचा महाअंतिम सोहळा रंगणार, कोण होईल महाराष्ट्राचा लिटल चॅम्प
आज एका मोठ्या पर्वाची सांगता होत आहे, सुमारे १२ वर्षांपूर्वी लिट्ल चॅम्प्स हे पर्व तुफान गाजलं होतं. अगदी त्या पर्वा इतकंच प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रेम मिळालेले यावेळचे पर्व, त्यावेळी महाराष्ट्राला पंचरत्ने मिळाली होती तर यावेळी सप्तसूर मिळाले. प्रत्येक स्पर्धकाची उत्तरोत्तर झालेली प्रगतीचे महाराष्ट्रातील रसिक श्रोते साक्षीदार आहेत.सारेगमप लिटल चॅम्प्सच्या या …
Read More »सारेगमप लिटील चॅम्प्स फेम गायक रोहित राऊत पडला प्रेमात ! कोण आहे ती…?
दूरदर्शनवर जो गायनाचा शो, नृत्याचा शो दाखवतात तो फार आवडीने पाहतो. त्यातले बालकलाकार पुढे जाऊन एक सेलिब्रिटी सारखे जीवन जगत असतात. यांच्या जीवनात काय चालू आहे हे जाणून घेण्यास त्यांचे चाहते खूपच उत्सुक असतात. त्यांच्या वैयक्तिक जीवना बद्दल शक्यतो कुणालाच माहीत नसते. आज आपण ‘सा’रे’ग’म’प’ लिटिल चॅम्प या शो मधून …
Read More »झी मराठीवर लवकरच दाखल होणार ही नवी मालिका…ही प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार मुख्य…
झी मराठी वाहिनीवर लवकरच एक रिऍलिटी शो दाखल होणार आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या २४ जून पासून गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठी वाहिनी “सारेगमप लिटिल चॅम्प्स” हा शो घेऊन येणार आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री “मृण्मयी देशपांडे – राव” साकारणार आहे. मृण्मयी म्हणते …
Read More »