Breaking News
Home / Tag Archives: reshma shinde

Tag Archives: reshma shinde

हृषिकेशच्या दमदार भूमिकेत दिसणार सुमित.. मालिकेचे गूढ उलगडले

sumeet pusavale as hrushikesh

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच घरोघरी मातीच्या चुली आणि साधी माणसं या दोन नव्या मालिका प्रसारित होत आहेत. १८ मार्चपासून सोमवार ते शनिवारी रात्री रात्री ७.३० वाजता रेश्मा शिंदे हिची प्रमुख भूमिका असलेल्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची उत्कंठा आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या मालिकेचे दोन प्रोमो प्रेक्षकांच्या …

Read More »

दीपा आणि कार्तिकच्या जुळून आलेल्या संसारात पुन्हा उठणार वादळ.. ट्विस्ट पाहून प्रेक्षकांचा हिरमोड

rang maza vegala new twist

स्टार प्रवाहवरील मालिकांचा टीआरपीचा आलेख हा गेल्या काही वर्षांपासून सतत चढताच ठरला आहे. त्यातील आई कुठे काय करते आणि रंग माझा वेगळा या दोन मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसल्या आहेत. या दोन्ही मालिकांवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवले आणि म्हणूनच या दोन्ही मालिकेतील येणारे ट्विस्ट प्रेक्षकांनी आपलेसे केले. मात्र कधीतरी …

Read More »

कडकडीत कंदील विरुद्ध चुणचुणीत पणत्या.. कोण मारणार बाजी?

hou dya dhingana beautiful actress

प्रेक्षकांचे निखळ मनसोक्त मनोरंजन करणारा आता होऊ द्या धिंगाणा रिऍलिटी शो स्टार प्रवाहचे खास आकर्षण ठरू लागला आहे. अनोख्या धाटणीचा शो, धमाल मजा मस्ती आणि तितक्याच चुरशीच्या खेळांमधून मनोरंजन होताना दिसत आहे. झी मराठी स्टार प्रवाह वाहिनी मधील टीआरपीची रस्सीखेच नवनवीन मालिकांमुळे नेहमीच वाढत चालली आहे. झी मराठी वरील किचन …

Read More »

रंग माझा वेगळा मालिकेत रंगणार सौंदर्य स्पर्धा.. दिपाच्या नकळत साक्षीने भरला फॉर्म

rang maza vegala serial

​​रंग माझा वेगळा या मालिकेत येत्या काही दिवसात रंजक घडामोडी घडलेल्या पाहायला मिळणार आहेत. दीपा आता इंटरनॅशनल फेअरनेस क्रीमची मॉडेल बनणार आहे. हा ट्विस्ट येण्याअगोदर तिला काही अडथळे पार करावे लागणार आहेत. याच स्पर्धेत जाऊन श्वेताला देखील मॉडेल व्हायची ईच्छा आहे. आपल्या कंपनीच्या न्यू प्रॉडक्ट्सची मला मॉडेल बनायचं आहे हे …

Read More »

टॉप १० मध्ये झी मराठीवरील ३ मालिकांनी मिळवले स्थान.. स्टार प्रवाहवरील मालिका प्रथम क्रमांकावर

reshma girija madhurani

टीआरपी म्हणजे ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट’. मूळ कथानकात वेळोवेळी ट्विस्ट आणून मालिका अधिक रंजक कशी करता येईल याची जणू टीव्ही माध्यमातून स्पर्धाच रंगलेली असते. या स्पर्धेमध्ये जी मालिका बाजी मारेल ती त्या आठवड्याची नंबर एकची मालिका ठरवली जाते. अर्थात हा निर्णय सर्वस्वी चोखंदळ रसिक प्रेक्षकांवरच अवलंबून असतो. गेल्या अनेक वर्षांपासून झी …

Read More »

ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अपूर्वा शशांकच्या केळवणात दिपाची एन्ट्री

thipkyanchi rangoli serial deepa entry

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत लवकरच शशांक आणि अपूर्वा लग्नबांधनात अडकताना पाहायला मिळणार आहेत. अपूर्वा वर्धनचे शशांक सोबत लग्न जुळावे म्हणून कानिटकर कुटुंबांनी पुरेपूर प्रयत्न केले होते. मात्र अखेर शिष्ट आणि खडूस स्वभावाची असलेली ही दोन टोकं आता एक होताना दिसणार आहेत. इतके दिवस मालिकेमधून शशांक आणि अपूर्वा या …

Read More »