नागराज मंजुळे यांनी विविध धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले त्यातीलच एक म्हणजे २०१३ सालचा फँड्री चित्रपट. चित्रपटाची जब्या आणि शालुची आगळीवेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूपच भावली. जब्या आणि शालू इतकीच या चित्रपटात प्रसिद्धी मिळाली ती काळ्या चिमणीला. आजही ही जोडी कधी एकत्र पहिली तर चित्रपटातला हा डायलॉग शालू साठी म्हणजेच नायिका …
Read More »तो आला, बसला आणि गेला पण नजरा मात्र तिच्यावरच अडल्या.. अभिनेत्रीचे त्या स्त्रियांबद्दल मार्मिक भाष्य
सोज्वळ चेहऱ्याची शालू दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फँड्री सिनेमामधून प्रेक्षकांना खूपच भावली. चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळवता आले नसले तरीही ग्रामीण भागातील वास्तववादी कथेतील शालूची भूमिका करणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात थोड्याच कालावधीत नावारूपाला आली. राजेश्वरी मुळची पुण्यातली, मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी संधी दिली त्यावेळी तिने चित्रपट करण्यासाठी शिक्षणामुळे नकार दिला होता. चित्रपटातील साधी भोळी शालू …
Read More »