हिंदी रिऍलिटी शोमध्ये आजवर अनेक मराठी कलाकारांनी मानाचे स्थान मिळवले आहे. गायन क्षेत्र असो किंवा नृत्य क्षेत्रातही मराठी कलाकार सरस ठरलेले आहेत. ठाण्याच्या अशाच एका चिमुरडीने सारेगमपचा रिऍलिटी शो गाजवून आपल्या नावाचा डंका सर्वदूर पसरवला आहे. झी टीव्ही वरील सारेगमपा लिटिल चॅम्प्स हा रिऍलिटी शो नूकताच प्रसारित करण्यात आला आहे. …
Read More »आमच्या झाडाला काय वेगवेगळी फळं आली आहेत.. नाना पाटेकरांचा हा अंदाज प्रेक्षकांना भावला
स्टार किड्स हा विषय मीडिया माध्यमातून नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या आवडत्या कलाकारांची मुलं काय करतात? कशी दिसतात? याचे कुतूहल तुम्हा आम्हा सर्वांनाच असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या गोष्टी जवळून अनुभवता येणे आता शक्य झाले आहे. त्यामुळे अशा स्टार किड्सच्या फॅनच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. मराठी कलाकारांची मुलं …
Read More »मला तसं म्हणायचं नव्हतं.. लाल सिंह चढ्ढा सिनेमा बद्दल गायक राहुल देशपांडे यांची पोस्ट
सध्या लाल सिंह चढ्ढा या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. १९८६ साली प्रदर्शित झालेल्या फॉरेस्ट गंप या हॉलिवूड पटावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच लाल सिंह चढ्ढा सिनेमावर बहिष्कार घालण्यासाठी सोशल मिडियावर बॉयकॉट अभियान ट्रेंडमध्ये आलं. एकीकडे सिनेमा रिलीज होण्याची तयारी पूर्ण झाली होती तर दुसरीकडे बॉयकॉट मोहीम …
Read More »गाणं गाण्याच्या नावाखाली जे गलिच्छ अभद्र तुम्ही ऐकवलंत.. मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध गायकाच्या जीवनातील सत्य
कलाक्षेत्रात स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी अनेक कलाकारांनी खस्ता खाल्ल्या आहेत. अशातच प्रसिद्ध गायक पंडित वसंतराव देशपांडे यांचं आयुष्य देखील एका वादळापेक्षा काही कमी नव्हतं. गाणं गाण्याच्या नावाखाली जे काही गलिच्छ, अभद्र तुम्ही ऐकवलंत त्याला आम्ही समाज मान्यता देणार नाही अशीही अवहेलना केली जात होती. समोर उभे असलेले अनेक अडथळे पार …
Read More »रेणुकाला पाहून भारावले चाहते, कमेंटमध्ये म्हणाले आय लव यू रेणुका..
२०२१ संपलं आणि २०२२ सुरू झालं आहे. अशात सरत्या २०२१ चा निरोप घेत, आणि नववर्षाचे स्वागत करत अनेक कलाकार मंडळी आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीबरोबर काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. अशात आपल्या सुरांनी अनेकांच्या काळजात घर करणारा गायक राहुल देशपांडेने देखील आपल्या लाडक्या मुलीबरोबर आणि पत्नी बरोबर …
Read More »आपल्या आजोबांच्या जीवनपटावरील सिनेमात राहुल यांनी साकारली प्रमुख भूमिका
५२वा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोवा येथे संपन्न होणार असून, जगभरातील वैशिष्ट्यपूर्ण कथांवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपट यामध्ये प्रदर्शित होतात. सुवर्ण मयूर उत्सवात यावर्षी तीन भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. आनंदाची बाब म्हणजे निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित मी वसंतराव आणि निखिल महाजन यांचा गोदावरी या दोन चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. ज्येष्ठ गायक वसंतराव …
Read More »