गेल्या काही दिवसांपासून भिडे गुरुजींच्या वक्तव्यामुळे महिलांनी कपाळावर कुंकू किंवा टिकली लावावी की नाही? हा वाद चांगलाच पेटलेला पाहायला मिळाला. अर्थात ता वादात अभिनेत्री राधिका देशपांडे हिने देखील टिकली का लावावी याबाबत मत व्यक्त केले. टिकलीच्या वादानंतर आता राधिकाने फटाके वाजवण्यावरून एक पोस्ट लिहिली आहे. फटाक्याच्या विरोधात बोलणारी मंडळी आता …
Read More »