मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत ही बातमी जाहीर केली आहे. ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे राधा सागर. राधा सागर ही मालिका तसेच चित्रपट अभिनेत्री आहे. आई कुठे काय करते, सुंदरा मनामध्ये भरली अशा मालिकांमधून राधाने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. …
Read More »पेढा बर्फी ठेवून नाही तर अनोख्या पद्धतीने पार पडलं या मराठी अभिनेत्रीचं डोहाळजेवण
आई कुठे काय करते, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरात पोहोचलेली अभिनेत्री राधा सागर हिचे डोहाळजेवण साजरे करण्यात आले आहे. या खास सोहळ्यासाठी राधा सागर हिने हातावर आकर्षक मेहेंदी सजवली होती. या सोहळ्याला राधाच्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आले होते. अशा सोहळ्याचे वैशिष्ट्य असे असते की पेढा किंवा बर्फी …
Read More »आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री लवकरच होणार आई.. सेलिब्रिटींकडून होतोय अभिनंदनाचा वर्षाव
कलासृष्टीत कोणी लग्न बंधनात अडकतय तर कोणी चिमुकल्या पावलांची वाट पाहतोय. आई कुठे काय करते या मालिकेत अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुद्धा लवकरच आपल्या होणाऱ्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहे. मालिकेत अंकीताची भूमिका राधा सागर हिने साकारली होती. अंकिताचे अभिसोबत लग्न जुळणार असते मात्र त्यानंतर अंकिताची या मालिकेतून एक्झिट होते. …
Read More »सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत आणखी एक ट्विस्ट.. या अभिनेत्रीची होणार एन्ट्री
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत दौलतला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे त्यामुळे अभिमन्यू आणि लतीकाने सुटकेचा श्वास सोडला आहे. अभिमन्यूच भानुप्रिया बनून आपल्याला जाळ्यात अडकवत होता याचा उलगडा दौलत आणि त्याच्या वडिलांना झाला आहे. त्यामुळे मालिकेत आता आणखी कोणतं नवं षड्यंत्र रचले जाणार याची उत्सुकता असतानाच मालिकेत नव्या सदस्याची एन्ट्री झालेली …
Read More »