रंगभूमीवरील नवख्या कलाकारांना वेगवेगळ्या नाट्यस्पर्धांमधून अभिनयाला वाव मिळत असतो. त्यामुळे या नाट्यस्पर्धा गाजवून मराठी चित्रपट तसेच मालिका सृष्टीत त्यांना अभिनयाची संधी मिळते. पुरुषोत्तम करंडक या स्पर्धेचे तेवढेच महत्व मानले जाते. ५७ वर्षांचा इतिहास असलेल्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत यंदाच्या वर्षी परिक्षकांनी निराशाजनक निर्णय घेतल्याचे निदर्शनास आले आहे. या निर्णयावर अनेक कलाकारांनी …
Read More »