टाईमपास चित्रपट अभिनेता प्रथमेश परब लवकरच गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर सोबत लग्न करत आहे. १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या दोघांनी मोठ्या थाटात साखरपुडा केला होता. त्यानंतर आता या दोघांच्या लग्नाच्या अगोदरच्या विधींना सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. काल बुधवारी क्षितिजाने तिच्या हातावर प्रथमेशच्या नावाची मेंदी सजवली आहे. या क्षणाचे …
Read More »फालवी फफ्फाची जोडी सुपरहिट.. भाईलोकांचा भाई दिनकर पाटील
चित्रपट आणि मालिकेतून एक विशिष्ट प्रकारची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. अशीच एक भूमिका सध्या टाईमपास ३ चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली पाहायला मिळते. २९ जुलै रोजी हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांची प्रमुख भूमिका असलेला टाईमपास ३ चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात हृता डॅशिंग पालवीची भूमिका साकारत आहे. …
Read More »हृताचा नवा चित्रपट.. दगडूसोबत दिसणार डॅशिंग भूमिकेत
फुलपाखरू, मन उडू उडू झालं या मालिकेमुळे हृता दुर्गुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकांमधून हृताने आजवर सोज्वळ भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. मात्र आता ही साधी सुधी हृता डॅशिंग भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हृताची मुख्य भूमिका असलेला टाईमपास ३ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘आपण …
Read More »