दिवंगत अभिनेते गणपत पाटील यांच्या पत्नी प्रमिला गणपत पाटील यांचे शुक्रवारी १ सप्टेंबर २०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. प्रमिला पाटील कोल्हापूर येथे आपल्या मुला नातवंडासोबत वास्तव्यास होत्या. शुक्रवारी प्रकृती खालावल्याने त्यातच त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. मराठी सृष्टीतील कलाकार मंडळी प्रमिला पाटील यांना मावशी म्हणून हाक मारत असत. …
Read More »