माता रमाई खऱ्या आयुष्यात कशा धाडसी होत्या याच वृत्तीचा इतिहास चित्रपटातून दाखवण्यात यावा म्हणून अभिनेत्री प्रियांका उबाळे हिने मोठी मेहनत घेतली होती. मात्र हा चित्रपट बनवण्यासाठी तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रियांका उबाळे हि मूळची परभणीची. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातून तिने आपले शिक्षण पूर्ण करून मुंबई गाठली. …
Read More »