Breaking News
Home / Tag Archives: pradip patwardhan

Tag Archives: pradip patwardhan

पट्या मी तुला खूप मिस करणार आहे यार.. प्रदीप पटवर्धन यांच्या जाण्याने प्रशांत दामले भावुक

prashant damle pradip patwardhan

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे जाणे सर्वांच्या मनाला चटका लावून गेले आहे. मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला अष्टपैलू अभिनेता अशी त्यांनी ओळख मिळवली होती. आज दुपारी त्यांच्या अंत्यविधीसाठी मराठी सृष्टीतील नामवंत कलाकारांनी हजेरी लावून त्यांना साश्रु नयनांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी जयवंत वाडकर, विजय पाटकर यांनी यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला. …

Read More »

मराठी सृष्टीतला तारा निखळला.. शेवटपर्यंत बँकेची नोकरी सांभाळून गाजवली अभिनयाची कारकीर्द

pradip patwardhan

आज मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी पहाटे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. गिरगाव येथील ठाकरद्वार येथे राहत्या घरी त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता. आणि यातच त्यांचे दुःखद  निधन झाल्याचे समोर आले आहे. या बातमीने मराठी सृष्टीत मोठी शोककळा पसरली आहे. प्रदीप पटवर्धन हे …

Read More »