ज्या भूमिकेमुळे आपल्याला एक नवी ओळख मिळाली, ज्या व्यक्तिरेखेने नवी प्रेरणा मिळवून दिली आज त्याच्याच सहवासात राहण्याचे अभिनेत्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होताना दिसत आहे. हे स्वप्न मनाशी बाळगलं होतं अभिनेते अजय पुरकर यांनी. आज हेच स्वप्न पूर्ण होत असल्याचे पाहून अजय पुरकर यांचा आनंद आता गगनात मावेनासा झाला आहे. पावनखिंड …
Read More »पावनखिंड चित्रपटाची दोन आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक कमाई.. दैदिप्यमान तिसरा आठवडा १०० टक्के आसनक्षमता जाहीर
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निष्ठावान सरदार आणि मावळ्यांचा इतिहास प्रेक्षकांसमोर आणण्याचे काम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या चित्रपटातून केले आहे. फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटानंतर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय पराक्रमावर प्रकाश टाकणारा पावनखिंड हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या आठवड्यात देखील हा चित्रपट प्रेक्षकांचा उत्स्फूर्त …
Read More »पावनखिंड चित्रपटाने तीन दिवसात कमवला इतक्या कोटींचा गल्ला.. विक्रमी १९१० शो मिळालेला पहिला चित्रपट
१८ फेब्रुवारी २०२२ रोजी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. १९०० हुन अधिक शो मिळालेला पहिला मराठी चित्रपट म्हणून पावनखिंड या चित्रपटाने नाव नोंदवले आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चोख बजावली आहे. मृणाल कुलकर्णी यांनी साकारलेल्या जिजाऊ तितक्याच ताकदीच्या उभ्या केलेल्या पाहायला मिळाल्या. …
Read More »