दिग्गज अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर कायमच रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी काही तरी नावीन्य पूर्ण गोष्टी घेऊन येत असतात. अशात लवकरच महेश मांजरेकर यांचा एक अनोखा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याविषयीची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडिया मार्फत दिली आहे. बिग बॉस मराठीतील तिसऱ्या पर्वात महेश मांजरेकर आपल्याला एक प्रभावी सूत्रसंचालक म्हणून …
Read More »