अभिनय क्षेत्र हे बेभरवशाचे असते त्यामुळे कलाकार मंडळी हॉटेल व्यवसायाची सुरुवात करतात किंवा कपड्यांचा ब्रँड सुरू करतात. मराठी इंडस्ट्रीत कलाकारांचे ब्रँड खूपच लोकप्रिय झाले आहेत. तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञाचा तेजाज्ञा, निवेदिता सराफ यांचा हंसगामीनी, आरती वाडगबाळकरचा कलरछाप या कपड्यांच्या ब्रँडनंतर आता अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने तिचा ‘we नारी’ या नावाने …
Read More »