Breaking News
Home / Tag Archives: onkar bhojane

Tag Archives: onkar bhojane

१ तास ४० मिनिटं एकटाच बोलणार आणि तुमचं डोकं फिरवणार​.​. ओंकार भोजनेचा नवा चित्रपट

onkar bhojane upcoming movies

महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहोचलेला ओंकार भोजने सध्या चित्रपटाच्या माध्यमातून आपले नशीब आजमावत आहे. सहाय्यक, खलनायकाच्या भूमिकेत दिसणारा ओंकार गेल्या काही दिवसांपासून आता मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. सरला एक कोटी हा त्याचा प्रमुख भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट होता. त्यानंतर ओंकारकडे चित्रपटांची रांगच लागलेली पाहायला मिळत आहे. लवकरच ओंकार …

Read More »

जुई गडकरी नंतर आता मराठी सृष्टीतील या कलाकारांकडून इर्शाळवाडीला पोहोचणार मदत

onkar bhojane ashok saraf

१९ जुलैची रात्र इर्शाळवाडीसाठी काळरात्र बनून आली. रात्री १० वाजण्याच्या सुमारास वाडीवर मोठी दरड कोसळली आणि अख्खी वाडी दरडीखाली नष्ट झाली. यातून अनेकजणांना वाचवण्यात आले तर अनेकजण दगावले. दुर्गमता, सततचा पाऊस, उंच डोंगराची चढण आणि दाट धुके अशा परिस्थितीत सुद्धा इर्शाळवाडीच्या लोकांना वाचवण्याचे काम प्रशासनाकडून केले गेले. मात्र तीन दिवसांनंतर …

Read More »

तू गद्दार आहेस ओंक्या.. ट्रोलर्सच्या प्रतिक्रियेवर नम्रताचे सडेतोड उत्तर

omkar bhojane namraja sambherao

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने काही काळासाठी ब्रेक घेतलेला आहे. त्यामुळे अनेकजण या शोला मिस करत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रामधून ओंकार भोजनेला मोठी प्रसिद्धी मिळाली. मात्र मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी ओंकारची निवड झाल्याने त्याने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. खरं तर ओंकारकडे प्रमुख भूमिका असलेले मराठी चित्रपट चालून आले, सोबतच तो हिंदी चित्रपटातही झळकणार …

Read More »

​ओंकार भोजनेला महेश मांजरेकरांची ऑफर.. जोडीला आहे भाऊ कदम

onkar bhojane bhau kadam

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून ओंकार भोजने हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलं होतं. आपल्या विनोदी अभिनयाने ओंकारने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली होती. ओंकार हास्यजत्रेत असताना चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. त्यामुळे कधी कधी तो शोमध्ये दिसत नव्हता. मात्र ओंकारला झी मराठी वाहिनीने संधी देऊ केली तेव्हा तो फु बाई फु च्या …

Read More »

फक्त त्याने जरा आधी येऊन सांगायला हवं होतं.. ओंकार भोजनेच्या निर्णयावर दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची प्रतिक्रिया

sachin goswami onkar bhojane

ओंकार भोजने आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या दोन्ही गोष्टी गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. फु बाई फु या झी मराठीवरील शोमध्ये ओंकार झळकणार असे समजल्यावर त्याने हास्यजत्रा सोडली अशा चर्चा सुरू झाल्या. अर्थात या शोने आता अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने ओंकारचे आता काय होणार? असा प्रश्न त्याच्या …

Read More »

ओंकार भोज​नेला मिळाला मोठा प्रोजेक्ट.. हास्यजत्रेला ठोकला रामराम

onkar bhojane fu bai fu

‘अगं अगं आई’ म्हटलं की महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील ओंकार भोजने रसिक प्रेक्षकांना लगेचच आठवतो. हास्यजत्रा मधील त्याचे सादरीकरण भन्नाट असते बऱ्याचदा हे प्रेक्षक त्याच्याच स्कीट्सची आतुरतेने वाट पाहत असतात. पण हास्यजत्रा प्रेक्षकांसाठी एक खेदाची बाब म्हणजे ओंकारकडे आता नवनवीन प्रोजेक्ट ठेऊ लागल्याने तो हास्यजत्रा मध्ये पाहायला मिळत नाही. अर्थात त्याचे …

Read More »

कोकणचा कोहिनुर, कोकणची शान ओंकार भोजने साकारणार प्रमुख भूमिका

onkar bhojane new movie

कोकणची शान, कोकणचा कोहिनुर ओंकार भोजने आता केवळ विनोदवीर म्हणून नाही तर चक्क चित्रपटाचा नायक बनून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस, तुमच्यासाठी काहीपण, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा विविध शोमधून ओंकारने विनोदाचे अचूक टायमिंग हेरत प्रेक्षकांना आपलेसे करून घेतले आहे. बॉईज २, बॉईज ३, घे डबल अशा चित्रपटातून तो झळकला आहे मात्र …

Read More »

कॉलेजमध्ये शेवटच्या बेंचवर झोपणारा महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतील मानाचा तुरा..

omkar bhojane

महाराष्ट्राची हास्य जत्रा या विनोदीशोचे सर्व वयोमानातील रसिक चाहते आहेत. रोजच्या कामातला ताणतणाव दूर करण्याचे काम या हास्यजत्रेच्या माध्यमातून होताना दिसते. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतून घराघरात पोहोचलेला विनोदवीर ओंकार भोजने आज या शोचा एक महत्वाचा भाग बनून गेला आहे. ओंकार भोजनेच्या अनोख्या स्किटची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. त्याच्या वेगवेगळ्या स्किटमधील बोलण्यातला साधेभोळेपण, बोबडेपणा प्रेक्षकांना मनापासून भावला …

Read More »