प्रवीण तरडे आणि उपेंद्र लिमये यांनी नुकतीच एक दिलखुलास मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवाबद्दल गप्पा मारल्या आहेत. प्रवीण तरडे लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहे. खलनायकच्या भूमिकेला एक वेगळेच महत्व असते. त्यामुळे मला ही भूमिका करायला जास्त मज्जा आली असे प्रवीण म्हणतो. दाक्षिणात्य …
Read More »रावरंभा चित्रपटात कुरबतखान व्यक्तिरेखेसाठी निवड झाली तेव्हा कुशलची होती अशी प्रतिक्रिया
दोन दिवसांपूर्वी रावरंभा या आगामी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला. यावेळी मंचावर कलाकारांनी त्यांच्या व्यक्तिरेखांची ओळख करून दिली. रावरंभा चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले आहे. शंतनू मोघे हे पुन्हा एकदा शिवछत्रपतींच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री मोनालीसा बागल ही रंभाची भूमिका साकारत आहे. किरण माने हकीम चाचा, अपूर्वा नेमळेकर शाहीन आपा, …
Read More »कुशल बद्रिके पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत.. गेटअप पाहून मिळताहेत वेगळ्याच प्रतिक्रिया
अनुप जगदाळे दिग्दर्शित आणि शशिकांत पवार निर्मित रावरंभा या आगामी चित्रपटाचा उत्कंठावर्धक टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रावरंभा चित्रपट तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा आहे. १२ मे २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मोनालीसा बागल, ओम भूतकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर शंतनू मोघे छत्रपती …
Read More »