गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एकदम ओक्के हाय हे वाक्य परवलीचं बनलं. महाविकास आघाडीतील बंडाळी करून फुटलेल्या आमदारांनी गुवाहाटी मुक्कामी गेले होते. तिथून एका कार्यकर्त्याला खुशालीचा फोन करून, काय डोंगार, काय झाडी, काय हॉटेल, एकदम ओक्केमधी हाय सगळं. असं सांगणारे आमदार शहाजीबापू पाटील सोशल मीडियावर लोकप्रिय झाले. त्यानंतर शिंदे फडणवीस …
Read More »गाणं गाण्याच्या नावाखाली जे गलिच्छ अभद्र तुम्ही ऐकवलंत.. मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध गायकाच्या जीवनातील सत्य
कलाक्षेत्रात स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी अनेक कलाकारांनी खस्ता खाल्ल्या आहेत. अशातच प्रसिद्ध गायक पंडित वसंतराव देशपांडे यांचं आयुष्य देखील एका वादळापेक्षा काही कमी नव्हतं. गाणं गाण्याच्या नावाखाली जे काही गलिच्छ, अभद्र तुम्ही ऐकवलंत त्याला आम्ही समाज मान्यता देणार नाही अशीही अवहेलना केली जात होती. समोर उभे असलेले अनेक अडथळे पार …
Read More »आपल्या आजोबांच्या जीवनपटावरील सिनेमात राहुल यांनी साकारली प्रमुख भूमिका
५२वा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोवा येथे संपन्न होणार असून, जगभरातील वैशिष्ट्यपूर्ण कथांवर आधारित सर्वोत्कृष्ट चित्रपट यामध्ये प्रदर्शित होतात. सुवर्ण मयूर उत्सवात यावर्षी तीन भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. आनंदाची बाब म्हणजे निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित मी वसंतराव आणि निखिल महाजन यांचा गोदावरी या दोन चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. ज्येष्ठ गायक वसंतराव …
Read More »