आपल्यासोबतचे कलाकार मोठी झेप घेऊन यशाचे शिखर गाठतात तेव्हा त्यांचे कौतुक क्वचितच कोणी केलेले पाहायला मिळते. सुरुवातीला स्ट्रगलच्या काळात प्रतिस्पर्धी बनलेल्या कलाकारांना पुढे जाताना पाहून कुशल बद्रिके मात्र पुरता गहिवरून गेलेला होता. लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘फिल्मफेअर अवॉर्ड मराठी २०२१’ हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे. …
Read More »बिनधास्त चित्रपटातील ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण.. तब्बल २२ वर्षानंतर आता दिसते अशी
मीनल पेंडसे हीने १९९९ सालच्या ‘बिनधास्त’ या मराठी चित्रपटात काम केले होते. मयुरी आणि वैजयंती या दोघी मैत्रिणींना त्यांच्या कॉलेजची मैत्रीण शीला खुनाच्या आरोपात कसे फसवते हे दर्शवले होते…याच शिलाची भूमिका चित्रपटातून अभिनेत्री मीनल पेंडसेने निभावलेली होती. या आरोपांमुळे शीला एका फार्महाऊसमध्ये लपून बसलेली असते तिचा शोध मयुरी आणि वैजयंती …
Read More »