लोकप्रिय मराठमोळी सिनेअभिनेत्री तेजस्विनी पंडित कमालीची सुंदरता आणि आपल्या सहज अभिनयाद्वारे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्ताने तेजस्विनी वेगवेगळ्या रूपात आई शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, स्कंद, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या देवींचे वैशिट्यपूर्ण सादरीकरण करीत समाज प्रबोधनाचेही सत्कार्य करीत असते. असे मानले जाते की माता दुर्गा पृथ्वीवर फिरतात आणि भक्तांच्या …
Read More »