माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला आता रंजक वळण मिळाले आहे. लवकरच नेहा यशला प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे. मागील काही भागांमध्ये मिथिला काकूंनी यशसाठी सूनयनाचे स्थळ सुचवले होते. मात्र सूनयनाला एक मुलगा असून ती घटस्फोटीत आहे. असे समजताच जगन्नाथ चौधरी म्हणजेच यशच्या आजोबांनी तिला नकार देण्याचे ठरवले. मात्र यश आणि नेहाचं …
Read More »