झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोने गेली दहा वर्षे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. नुकताच या शोचा दहा वर्षाचा आढावा घेणारा सोहळा साजरा करण्यात आला. कुशल बद्रिके, भाऊ कदम, अंकुर वाढवे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, तुषार देवल, योगेश शिरसाट यांसह रोहित चव्हाण, स्नेहल शिदम यांनीही चला हवा येऊ …
Read More »थिएटरमध्ये बाप ल्योक चालू खऱ्या आयुष्यात झालो मुलाचा बाप…अभिनेत्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव
बाप लेकाच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा बाप ल्योक चित्रपट १ सप्टेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात विठ्ठल काळे आणि शशांक शेंडे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. एक आठवडा उलटल्यानंतरही हा चित्रपट प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळवत आहे. एकीकडे आपला चित्रपट थिएटरमध्ये चालतोय त्याच्या दुसऱ्याच बाजूला आपण खऱ्या आयुष्यात बाप झालो …
Read More »दत्तक पुत्र आहेत नागराज मंजुळे.. नावामागची ही कहाणी आहे खास
सैराट चित्रपटामुळे नागराज मंजुळे यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाअगोदर त्यांनी पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म आणि फँड्री सारखा एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट बनवला होता. या दोन्ही कलाकृतींचे मोठे कौतुक झाले होते. झुंड, घर बंदूक बिरयानी या चित्रपटानंतर त्यांनी खाशाबा या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. खाशाबा चित्रपटासाठी ऑडिशन घेतल्या जात आहेत, …
Read More »माझे मोठे काका बाबासाहेबांचे विद्यार्थी आहेत.. अभिनेत्याच्या काकांना भेटून नागराज मंजुळे भारावले
नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि अभिनित घर बंदूक बिरयानी हा बहुचर्चित चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने ही सर्व टीम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन, माध्यमांना मुलाखती देत जोरदार प्रमोशन करत आहे. त्याला तरुणाईकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हाण की बडीव हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं गाणं चांगलीच …
Read More »चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला जज केलं जातं.. अभिनेत्याची खंत
मराठी सृष्टीला अनेक हरहुन्नरी कलाकार लाभले त्यातीलच एक म्हणजे अभिनेता कैलाश वाघमारे. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाने कैलाशला मोठी लोकप्रियता मिळाली होती. नाटकाचे देशभर झालेल्या प्रयोगांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. कैलाश पुढे अनेक दर्जेदार चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. भिरकीट, हाफ तिकीट, भिकारी, मनातल्या उन्हात, ड्राय डे, खिसा, …
Read More »४ थी मध्ये असताना दारू प्यायचे ७ वीत गेल्यावर कशी सोडली.. नागराज मंजुळे यांनी दिले यावर उत्तर
नागराज मंजुळे यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान त्यांना अनेक प्रश्न विचारले. त्यात दारू सोडण्याबाबत सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सगळ्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली. नागराज मंजुळे ४ थी इयत्तेत शिकत होते, त्यावेळी त्यांना दारूचे व्यसन लागले होते. त्यांचे वडील सुद्धा दारू प्यायचे त्यामुळे घरात बाटल्या …
Read More »पुण्यातील रिक्षाचालकाची अरेरावी.. सैराट फेम अरबाज शेखला नाहक त्रास
रिक्षाचालकांची मुजोरी आणि अरेरावी अनेकांनी अनुभवली आहे. सगळेच रिक्षाचालक असे नसले तरी थोड्या प्रमाणात असलेले हे मुजोर रिक्षाचालक मात्र प्रवाशांना नाहक त्रास देणारे ठरतात. रात्री अपरात्री प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून रिक्षाचालक म्हणतील त्याप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारतात आणि ते त्यांना द्यावेही लागतात. अशा वेळी मात्र प्रवाशांनी सतर्क राहणे तितकेच गरजेचे …
Read More »एकेकाळी एमफिल करण्याची इच्छा असलेल्या नागराज मंजुळे यांना मिळाली डॉक्टरेट पदवी
चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना नुकतीच डॉक्टरेटची पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. ही पदवी बहाल करतानाचा एक खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे नागराज मंजुळे यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. नागराज मंजुळे यांनी फँड्री, सैराट, पिस्तुल्या, नाळ आणि झुंड अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. …
Read More »तुम्हाला लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं.. जगा आणि जगू द्या म्हणत अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाला अवघ्या दोन दिवसातच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळू लागला आहे. झुंड हा चित्रपट विजय बारसे या क्रीडा प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. झोपडपट्टी तसेच फुटपाथवरील गुन्हेगारी, चोरी, गांजा विक्री करणाऱ्या वाईट प्रवृत्तीच्या मुलांना त्यांची मनं वळवून फुटबॉल खेळाकडे आकर्षित केले. नेमकी …
Read More »इतका राग होता उच्च वर्णीय प्रस्थापितांवर तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला? प्रसिद्ध लेखिकेने घेतला आक्षेप
नागराज मंजुळे यांचा झुंड हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल ४ मार्च रोजी प्रदर्शित झाला. पुण्यामध्ये स्पेशल स्क्रिनिंगच्या वेळी नागराज मंजुळे यांनी हलगी वाद्य वाजवत हा उत्साह साजरा केलेला पाहायला मिळाला. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी चला हवा येऊ द्या, किचन कल्लाकार, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा शोमधुन नागराज मंजुळे आणि कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी चित्रपटातील …
Read More »