दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शन केलेला ‘शेर शिवराज’ हा चित्रपट २२ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच रसिक प्रेक्षकांनी आठवड्याचे ऍडव्हान्स बुकिंग करून चित्रपट गृहा बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावलेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी शेर शिवराज या चित्रपटाचा ट्रेलर मेटावूडच्या सहकार्याने मेटाव्हर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे ‘शेर शिवराज’ हा मेटाव्हर्सद्वारे …
Read More »शिवछत्रपती, मावळ्यांवर चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण.. साकारणार महत्वपूर्ण भूमिका
मराठी सृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी लेखक दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. अभ्यासू वृत्तीचा आणि नाविन्याची कास असलेले दिग्दर्शक आणि लेखक म्हणून आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. परंतु आता प्रथमच एका तगड्या भूमिकेतून ते अभिनय क्षेत्रात दाखल होणार आहेत. फर्जंद, फत्तेशीकस्त, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटानंतर …
Read More »चंद्रमुखी चित्रपटात झळकणार हे प्रसिद्ध चेहरे.. प्राजक्ता माळी नाही तर ही अभिनेत्री साकारणार चंद्राची भूमिका
प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स प्रस्तुत ‘चंद्रमुखी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शीत होत आहे. लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. झाडाझडती, पानिपत, महानायक यांसारख्या अनेक दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखन विश्वास पाटील यांनी केलं आहे. प्रसाद ओकने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले …
Read More »दहशतग्रस्त मुंबईत एक डॉक्टरचा भयपट.. अभिनेत्री मृन्मयी देशपांडे डॉ. सुजाताच्या दमदार भूमिकेत
मुंबई डायरीज २६/११ वेब सिरीजमध्ये आश्चर्यकारक सिनेमॅटोग्राफी असून कथा खूपच भावनिक आणि जबरदस्त आहे. आत्तापर्यंत मालिकेत डॉक्टरांसाठीचे अत्यंत नाजूक कामकाजाची रोजची परिस्थिती, कामाचा तणाव आणि त्यातच दहशतवाद्यांची एक टोळी मुंबईत कसा धुमाकूळ घालते, हे सर्व ऍक्शन सीन्स आणि व्हीएफएक्सद्वारे दाखविलेले एनिमेशन अतिशय सफाईदार आणि परफेक्ट आहेत. यात दिग्दर्शनकाने खूपच कल्पकतेने …
Read More »हॉटेल क्षेत्रातील भरघोस यशानंतर शशांक केतकरची पत्नी प्रियांकाने सुरु केला नवीन व्यवसाय..
मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि विविध नाटकांमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता शशांक केतकर याची पत्नी प्रियांका केतकर हिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. तिने सोशल मीडियावरून या नव्या व्यवसायाची बातमीप्रसारित केली आहे. अभिनेता शशांक केतकर अभिनयासोबतच “आईच्या गावात” या नावाचे पुण्यातील कोथरूड परिसरात हे एके काळचे प्रसिद्ध हॉटेल चालवत होता. हॉटेलची …
Read More »झी मराठीवर लवकरच दाखल होणार ही नवी मालिका…ही प्रसिद्ध अभिनेत्री झळकणार मुख्य…
झी मराठी वाहिनीवर लवकरच एक रिऍलिटी शो दाखल होणार आहे ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या २४ जून पासून गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठी वाहिनी “सारेगमप लिटिल चॅम्प्स” हा शो घेऊन येणार आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री “मृण्मयी देशपांडे – राव” साकारणार आहे. मृण्मयी म्हणते …
Read More »