Breaking News
Home / Tag Archives: mrinal kulkarni

Tag Archives: mrinal kulkarni

माझ्या घराच्या समोर चिमणीचं घरटं होतं.. शिवानी रांगोळेने सांगितला कधीही फटाके न उडवण्याचा किस्सा

shivani rangole

तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेतील अक्षराच्या भूमिकेमुळे शिवानी रांगोळे चांगलीच प्रसिध्दीच्या झोतात आली आहे. या भूमिकेमुळे शिवानीला प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचवले. शिक्षणाचा हट्ट धरणारी अक्षरा भुवनेश्वरीला कसे आपलेसे करते याची कहाणी मालिकेत रंजक झाली आहे. नुकतेच या मालिके निमित्त शिवानी रांगोळे हिने एक मुलाखत दिली त्यात तिने फटाके उडवत नसल्याचे म्हटले …

Read More »

गेले दोन तीन महिने अविरत.. शिवानीचा वाढदिवस अन सासूबाईंची खास पोस्ट

shivani rangole mrinal kulkarni

मालिकांमध्ये काम करत असताना बऱ्याचदा कलाकारांना बाहेरगावी राहावं लागतं. झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका कोल्हापूरमध्ये शूट होत आहे. त्यामुळे या मालिकेचे कलाकार आपले घर सोडून कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत. पण सुट्टी मिळाली की लगेचच या कलाकारांना घराची ओढ लागलेली असते. तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका आता …

Read More »

विराजस शिवानीची व्यवसाय क्षेत्रात उडी.. मृणाल कुलकर्णीने केलं दोघांचंही कौतुक

shivani virajas mrinal kulkarni

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रंगोळे हे मराठी सृष्टीतील नवविवाहित दाम्पत्य आता व्यवसाय क्षेत्रात जम बसवताना पाहायला मिळत आहेत. अभिनय क्षेत्रासोबत कलाकार मंडळी वेगळ्या क्षेत्रांचा विचार करतात. यातील बहुतेक कलाकारांनी स्वतःचा कपड्यांचा ब्रँड बाजारात आणला आहे. विराजस आणि शिवानी यांनी देखील अशा व्यवसायाचा पर्याय निवडला आहे. रफुचक्कर या ब्रँडशी संगनमताने विराजस …

Read More »

शिवानी विराजसच्या लग्नाचा ​अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उडाला बार.. पहा खास फोटो

virajas shivani wedding

​​मराठी सृष्टीत गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींच्या लग्न सोहळ्याला उधाण आलेले पाहायला मिळाले आहे. मंगळवारी तुझ्यात जीव रंगला मालिकाफेम हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपु​​डा पार पडला. साखरपुड्याचे खास फोटो आणि व्हिडीओ या दोघांनी आजच सोशल​ मीडियावर शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले​. अर्थात हे दोघे मालिकेतून एकत्रित काम करताना ​​दिसले …

Read More »

​शिवानी आणि विराजसच्या लग्नाची जोरदार तयारी.. रंगली हटके नावाची मेहंदी

shivani rangole mehandi haladi

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध कलाकाराची जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या ७ मे २०२२ रोजी संध्याकाळी मराठी नाट्य अभिनेता तसेच दिग्दर्शक विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे विवाहबद्ध होत आहेत. या दोघांच्या लग्नाची पत्री सोशल मीडियावर व्हायरल झाली होती तेव्हापासून या लग्नाची उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या …

Read More »

शेर शिवराज चित्रपटाला तुफान प्रतिसाद.. आठवड्याचे एडव्हान्स बुकिंग झाले हाऊस फुल्ल

chhatrapati shivaji maharaj afzal khan

​दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शन केलेला ‘शेर शिवराज’ हा चित्रपट २२ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच रसिक प्रेक्षकांनी आठवड्याचे ऍडव्हान्स बुकिंग करून चित्रपट गृहा बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावलेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी शेर शिवराज या चित्रपटाचा ट्रेलर मेटावूडच्या सहका​​र्याने मेटाव्हर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे ‘शेर शिवराज’ हा मेटाव्हर्सद्वारे …

Read More »

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई.. केळवणाचा सजला थाट

shivani rangole

मराठी सृष्टीत काही सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू झाली आहे. येत्या मे महिन्यात दोन लोकप्रिय अभिनेत्रींच्या लग्नाचा बार उडणार आहे. हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह यांचा काही महिन्यांपुर्वीच साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता मे महिन्यात हे दोघेही विवाहबद्ध होत असल्याचे सांगितले जात आहे. हृतासोबत मराठी सृष्टीतील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री विवाहबद्ध …

Read More »

​या दिवशी थाटात पार पडणार विराजस आणि शिवानीचा लग्नसोहळा.. तारीख केली जाहीर

virajas kulkarni shivani rangole wedding

बॉलिवूड सृष्टीत आज रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लगीनघाई सुरू झाली आहे. प्रसार माध्यमातून या लग्नाला कोणी कोणी हजेरी लावली हे दाखवण्यासाठी पुरती चढाओढ रंगली आहे. एकीकडे ही लगीनघाई सुरू असतानाच मराठी सृष्टीतील एक चर्चेत असलेलं कपल लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहेत. हे चर्चेत असलेलं कपल …

Read More »

शिवछत्रपती, मावळ्यांवर चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण.. साकारणार महत्वपूर्ण भूमिका

sher shivraj movie bahirji naik

मराठी सृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी लेखक दिग्दर्शक म्हणून दिग्पाल लांजेकर यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. अभ्यासू वृत्तीचा आणि नाविन्याची कास असलेले दिग्दर्शक आणि लेखक म्हणून आजवर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. परंतु आता प्रथमच एका तगड्या भूमिकेतून ते अभिनय क्षेत्रात दाखल होणार आहेत. फर्जंद, फत्तेशीकस्त, पावनखिंड या ऐतिहासिक चित्रपटानंतर …

Read More »

संपूर्ण जगाला खडबडून जागे करणारा चित्रपट.. ​द कश्मीर फाईल्स

the kashmir files vivek ranjan agnihotri

द कश्मीर फाईल्स चित्रपट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल भरभरून बोलले जात असल्याने हा ट्रेंड नंबर १ एक वर येऊन पोहोचला आहे. विवेक अग्निहोत्री यांना हा चित्रपट बनवण्याची कल्पना सुचली ती सुरेंद्र कौल यांच्याकडून. अमेरिकेत ह्युस्टन येथे कश्मीर पंडित समुदायाचे सुरेंद्र कौल आणि विवेक अग्निहोत्री यांची …

Read More »