गुरुवारी २२ फेब्रुवारी रोजी वरळी येथील डोम नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया येथे ५७ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून सोहळ्याला उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. अमेय …
Read More »मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत खालावली.. कलकत्त्यातील हॉस्पिटलमध्ये केले दाखल
हिंदी चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत खालावल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आज सकाळीच मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीत कळ आली असल्याने त्यांना कलकत्त्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिथुन चक्रवर्ती हे ७३ वर्षांचे आहेत. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू असून त्यांच्या तब्येतीबाबत अधिक माहिती देण्याचे कुटुंबीयांनी टाळले …
Read More »मिथुन चक्रवर्ती यांचा रुग्णालयातला फोटो व्हायरल.. मुलाने सांगितले कारण
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातला त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. मात्र जास्त एक्सरसाईज केल्यामुळे त्यांची कंबर दुखू लागली होती. आणि त्याच कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. गरजेपेक्षा जास्त व्यायाम करू नका …
Read More »द काश्मीर फाईल्स चित्रपटाला तुफान प्रतिसाद.. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई
बहुचर्चित द काश्मीर फाईल्स हा चित्रपट काल शुक्रवारी ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला सुरुवातीपासूनच होत असलेला विरोध पाहून हा चित्रपट यशस्वी ठरणार अशी खात्री वाटत होती. कपिल शर्माने त्याच्या शोमध्ये द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला होता. त्यावरून त्याच्या शोवर बंदी आणण्याची मागणी होत होती. …
Read More »बर्थडे स्पेशल – दोन दिवस उपाशी असलेल्या मिथुन चक्रवर्तीने पत्रकाराला मुलाखतीसाठी घातली होती विचित्र अट…
हिंदी आणि बंगाली चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते “मिथुन चक्रवर्ती” यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचे खरे नाव आहे गौरांगो चक्रवर्ती १६ जून १९५० रोजी त्यांचा जन्म झाला. बीएस्सी केमिस्ट्री विषयाची पदवी मिळवली. परंतु मधल्या काळात त्यांची पावले नक्षलवाद्यांकडे वळली. परंतु या दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांच्या भावाला नक्षलवाद्यांच्या आंदोलनात करंट लागून जीव …
Read More »