माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा आणि परांजपे यांचं लग्न होणार असतं. मात्र परांजपे नेहाचं घर बळकावून ते विकण्याच्या तयारीत असतो. आणि परीला देखील तो दूर नेऊन सोडणार असतो. हे सत्य समजताच नेहा परांजपेच्या कानाखाली वाजवते. त्यावर नवऱ्याने टाकून दिलेल्या बाईशी कोण लग्न करणार, असे म्हणून परांजपे नेहवर ओरडतो. हे …
Read More »