आपल्या निखळ विनोदी अभिनयाने महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारे अरुण कदम किती डाऊन टू अर्थ आहेत याचे दाखले अनेकजण देताना दिसतात. आगरी कोळी भाषेतील त्यांचे हटके अंदाजातले डायलॉग प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडवतात. शरीराने त्यांची उंची कमी असली तरी अभिनयाची उंची गगनाला भिडणारी आहे म्हणूनच त्यांचे कौतुक करायला केदार …
Read More »४०० रुपयांचे बूट घेऊन गेलो तर त्याच बुटाने मला मारलं.. केदार शिंदेचा भन्नाट किस्सा
महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त केदार शिंदे विविध माध्यमातून मुलाखती देत आहेत. सोबतच चित्रपटाची नायिका सना आणि अंकुश देखील चित्रपटाच्या आणि अजून काही जुन्या आठवणी सांगताना दिसला. केदार आणि अंकुश हे कॉलेज पासूनचे मित्र. बारावीत शिकत असताना त्याने सहज म्हणून अंकुशला लोकधारामध्ये डान्स करणार का? असा प्रश्न विचारला होता. …
Read More »शाहिरांच्या लेकीच्या भूमिकेत असलेले हे कलाकार आहेत खास.. केदार शिंदे सोबत आहे हे नातं
केदार शिंदे दिग्दर्शित शाहीर साबळे हा चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत. या पाच दिवसात चित्रपटाने २.६८ कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमवला आहे. त्यामुळे चित्रपटाला प्रेक्षकवर्गाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. काल १ मे महाराष्ट्र दिनी चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या एकाच दिवशी चित्रपटाने १ …
Read More »जेव्हा मी बघितलं की मागे उभ्या असलेल्या केदारच्या डोळ्यात पाणी होतं.. अंकुश चौधरीची भूमिकेबाबत अशी होती प्रतिक्रिया
महाराष्ट्र शाहीर हा केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट उद्या सर्वत्र प्रदर्शित होत आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हा शाहिरांच्या गेटअप मधील अंकुश चौधरीचा एक फोटो प्रकाशित करण्यात आला. तेव्हा अंकुशला पाहून हा चित्रपट नेमका कसा असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली. चित्रपटातील बहरला हा मधुमास नवा, गाऊ …
Read More »माझ्या आयुष्याची सुरुवातच लोकधारामधल्या.. आदेश बांदेकर यांनी सांगितला शाहीर साबळेंच्या सहवासातला प्रवास
महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट येत्या २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजच्या पिढीला शाहीर साबळे कसे होते, त्यांचा जीवनप्रवास किती खडतर होता याचा उलगडा होणार आहे. शाहीर साबळे म्हणजेच कृष्णा साबळे यांचे बालपण अमळनेर येथील आजीकडे गेले. कृष्णाने गाण्यापासून दूर राहावे म्हणून आजीने तापत्या तव्यावर ठेवले होते. अगदी सातवीच्या …
Read More »आम्ही सगळे १८ वर्षांचे होतो.. तेव्हा कोणीही एकांकिकेसाठी मुलगी द्यायला तयार नव्हते
महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित केला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं आहे. आपल्या आजोबांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना एक मानाचा मुजरा म्हणून केदार शिंदे यांना त्यांच्यावर आधारित चित्रपट बनवायचा होता. गेल्या चार वर्षांपासून ते या चित्रपटाच्या तयारीला लागले होते. आपलाच मित्र अंकुश चौधरी …
Read More »तुला राजकुमारी सारखी ट्रीटमेंट कधीच मिळू नये.. वाढदिवसाच्या दिवशी लेकीला कानपिचक्या
शाहीर साबळे यांचं संपूर्ण कुटुंब कलाक्षेत्राशी निगडित आहे. त्यांच्या दोन्ही लेकींनी मराठी सृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख बनवली. नातू केदार शिंदे दिग्दर्शक, अभिनेते म्हणून नावाजले गेले आहेत. लवकरच शाहीर साबळे यांचा जीवनपट महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगला काही दिवसांपूर्वीच सुरुवात देखील करण्यात आली आहे. शाहीर साबळे …
Read More »