स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता या ऐतिहासिक मालिकेनंतर “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकांमधून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तसेच जिजाऊंचा इतिहास प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर अनुभवायला मिळाला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या पश्चात स्वराज्याची घडी बसवण्याची मोलाची जबाबदारी सांभाळणाऱ्या …
Read More »