झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवत आहे. मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्समुळे ही मालिका अधिक रंजक होत आहे. नुकतेच इंद्राणीने पद्माकर राज्याध्यक्ष यांना दरीत लोटून दिले. इंद्राणी ज्या कारणासाठी राज्याध्यक्ष कुटुंबात आली होती ते काम तिने केले आहे. पद्माकरने आपल्या आईला फसवले आणि याचाच बदला …
Read More »अशी आहे मधुरा आणि अभिजीतची लव्हस्टोरी… पहिल्याच भेटीत दिलेला नकार
प्रदीप वेलणकर यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुलगी मधुरा वेलणकर हिने देखील अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. अखंड सौभ्याग्यवती, हापूस, अधांतरी, अशाच एका बेटावर, उलाढाल, एक डाव धोबी पछाड, कॅनवास, खबरदार. गिलटी, गुमनाम है कोई, गोजिरी, जन गण मन,नॉट ओन्ली मिसेस राऊत,पाऊलवाट अशा मालिका आणि चित्रपटातून तिने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या पाहायला …
Read More »तू तेव्हा तशी मालिकेत झळकतीये प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी.. बहिणही आहे अभिनेत्री
आजपासून झी मराठी वाहिनीवर तू तेव्हा तशी ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. कॉलेजमध्ये मैत्री असलेली अनामिका आणि सौरभ यांची कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा भेट घडून येते. अनामिका ही इंटेरिअर डिझायनर आहे तर सौरभ त्याच्या कामानिमित्त मुंबईला गेलेला असतो. इथेच या दोघांची भेट घडून येते. आपले काम आटोपून हे …
Read More »अनेक वर्षानंतर या ज्येष्ठ अभिनेत्याचे झाले आगमन… मुलगी आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री
ज्येष्ठ अभिनेते “प्रदीप वेलणकर” यांचे अनेक वर्षानंतर मालिकेत आगमन झाले आहे. कलर्स मराठीवरील “बायको अशी हव्वी” या मालिकेतून प्रदीप वेलणकर एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. शिर्के कुटुंबाचे ज्येष्ठ सदस्य आणि विभासचे वडील या मालिकेतून ते साकारताना दिसत आहेत. महिलांनी पुरुषांची मक्तेदारी सांभाळावी, त्यांनी चौकटीबाहेर जाऊ नये अशी विचारसरणी …
Read More »