चित्रपटात नायक नायिके इतक्याच सहाय्यक भूमिका देखील तेवढ्याच महत्वाच्या असतात. चित्रपटाच्या या भूमिकांमुळे कथानकाला खरा रंग चढलेला असतो. आज अशाच एका सहाय्यक भूमिकेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या अडखळत बोलण्याचा, व्यंगाचा चित्रपटात वापर कसा करायचा याची जाण मधू आपटे यांना होती. मधु आपटे यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटात विनोदी भूमिका …
Read More »“घोss नाही आणि ळाss नाही”.. मराठी सृष्टीतला आगळा वेगळा कलाकार
अशी ही बनवाबनवी चित्रपटातला घोटाळा शब्द उच्चारतानाचा ‘घोss पण नाही ळाss पण नाही’.. हा डायलॉग आठवतो?. मी व्हीssनस कंपनीतून आलोय असे म्हणत हा अडखळत बोलणारा कलाकार सचिनला व्हीनस म्युजिक कंपनीत गाणं गाण्यासाठी साइन करायला येतो तेव्हाचा त्याचा हा डायलॉग. खरं तर आपल्या बोलण्याच्या विशिष्ट शैलीमुळे हा कलाकार प्रेक्षकांना हसायला भाग …
Read More »