नितळ सौंदर्याचा आणि खास करून बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा साबण अशी भारतात लक्स साबणाची ओळख आहे. बॉलिवूड सृष्टीतील मधुबाला, मीना कुमारी पासून ते माधुरी दीक्षित, जुही चावला आणि अगदी आताच्या दीपिका पदुकोण, आलिया भट्ट पर्यंत या साबणाच्या जाहिरातीत अभिनेत्रींनी काम केले आहे. परंतु या सर्वांच्या अगोदर भारतात सर्वप्रथम लक्सच्या जाहिरातीत झळकण्याचा मान एका …
Read More »