Breaking News
Home / Tag Archives: leena bhagwat

Tag Archives: leena bhagwat

मराठी सृष्टीतील अभिनेत्रीने वयाच्या ४८ व्या वर्षी घरानंतर घेतली महागडी गाडी

mangesh kadam leena bhagwat

मराठी सृष्टीला असे अनेक कलाकार लाभलेले आहेत, ज्यांचा साधेपणा आणि मनमिळावू वृत्ती त्यांच्या अभिण्यातूनच प्रेक्षकांना जाणवते. मराठी सृष्टीत देखील अशी एक अभिनेत्री आहे जीच्यासोबत काम करताना कुठल्याही कलाकाराला संकोच वाटत नाही. लीना भागवत यांनी सहजसुंदर अभिनयाने असा ठसा उमटवून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा तयार केली आहे. एका लग्नाची दुसरी गोष्ट, …

Read More »

खूप दिवसांनी या कलाकाराला पाहून सेलिब्रिटींनी दिल्या प्रतिक्रिया

leena bhagwat mangesh kadam

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार मंडळी समोर आल्याचे पाहून त्यांचे चाहते नेहमीच खूश होतात. ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे, अनुपमा धारकर या देखील कधीकाळी नाव लौकिक मिळवलेल्या अभिनेत्री सोशल मीडियावरून समोर आलेल्या पाहायला मिळाल्या. तेव्हा प्रेक्षकांनीच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अभिनेत्री लीना भागवत यांनी नुकतेच ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे …

Read More »

वयाच्या ४८ व्या वर्षी खरेदी केलं हक्काचं घर.. सहकलाकारांनी केला अभिनंदनाचा वर्षाव

leena bhagwat new home

​​मुंबईमध्ये आपल्या स्वतःचं हक्काचं घर घेणे ही प्रत्येक कलाकाराची ईच्छा असते. ही ईच्छा आजवर अनेक कलाकारांची पूर्ण झालेली पाहायला मिळाली आहे. स्टार प्रवाह वरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत रील लाईफ असलेले कपल रिअल लाईफमध्ये देखील​​ सुखाने संसार करत आहे ते म्हणजे अभिनेत्री लीना …

Read More »