मास्टर विनायक हे नाव चित्रपट सृष्टीला काही नवीन नाही. मास्टर विनायक म्हणजेच विनायक दामोदर कर्नाटकी यांनी मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून गाजवला होता. प्रभात कंपनीत त्यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केले. कोल्हापूरच्या सिनेटोन मधून त्यांनी दिग्दर्शनात पाऊल टाकले. यानंतर त्यांनी प्रफुल्ल पिक्चर्स ही कंपनी सुरू केली. यातूनच …
Read More »रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी.. हे लोकप्रिय गाणं चित्रित झालेली अभिनेत्री आता दिसते अशी
रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी, हे गाणं आजही तेवढंच लोकप्रिय आहे. १९६४ सालच्या मराठा तितुका मेळवावा या मराठी चित्रपटातील हे गाणं चित्रित झालं होतं अभिनेत्री जीवनकला यांच्यावर. आज या अभिनेत्रीबद्दल अपरिचित काही खास गोष्टी जाणून घेऊयात. जीवनकला यांच्या आई गंगुबाई आणि वडील दत्तात्रय कांबळे हे दोघेही पुण्यातील युनायटेड पिक्चर्स सिंडिकेट …
Read More »लता दिदींकडून मिळाली होती ही खास भेट.. हास्यजत्रेचा अविस्मरणीय किस्सा
आज लता दिदींचा प्रथम पुण्यस्मरण दिवस आहे. मात्र आजही त्या आपल्यात आहेत अशी भावना त्यांच्या भावंडांनी आणि तमाम चाहत्यांनी व्यक्त केली आहे. दिदींच्या अनेक आठवणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून उजाळा दिला जात आहे. नुकतेच उषा मंगेशकर यांनी दिदींना गाजराचा हलवा खूप चांगला बनवता येत होता याची आठवण सांगितली. त्यामुळे त्या गेल्यानंतर आम्ही …
Read More »तुमचं खरं नाव हेमा आहे हे कळल्यावर.. लतादीदींच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून अभिनेत्रीने लिहिली खास पोस्ट
स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या जन्मदिवस निमित्त त्यांच्या आठवणीत अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केलेल्या पाहायला मिळाल्या. अभिनेत्री हेमांगी कवी हिने देखील लता दिदींच्या आठवणी जाग्या करत त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. खरं तर हेमांगी कवीच नव्हे तर देशभरात लता दिदींच्या गाण्याचे करोडो चाहते आहेत. त्यांच्या गाण्यांचा एक अनमोल …
Read More »धक्कादायक! दोन वर्षांपूर्वीच जयप्रभा स्टुडिओ विकला.. यावर कोल्हापूरकर कोणती भूमिका घेणार
छत्रपती राजाराम महाराज यांनी कोल्हापूर येथे १ ऑक्टोबर १९३३ रोजी तब्बल १३ एकर जागेत चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी एक स्टुडिओ उभारला. मेजर दादासाहेब निंबाळकर या स्टुडिओच्या देखरेखिची जबाबदारी सांभाळत होते. पुढे या स्टुडिओचा कारभार भालजी पेंढारकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला होता. या स्टीडिओत अनेक ऐतिहासिक चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले होते. मात्र महात्मा …
Read More »झाकीर हुसेन यांना लता दिदींकडून मिळाली होती अनमोल भेट.. हे पाहून झाकिरजींच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू लागले वाहू
रविवारी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर अनंतात विलीन झाल्या. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हेमांगी कवी, अभिजित केळकर, बेला शेंडे, नंदेश उमप यांसारख्या अनेक कलाकारांनी शिवाजी पार्कबाहेर गर्दी केली होती. मात्र सरकारच्या प्रोटोकॉलमुळे शिवाजी पार्क मैदानाबाहेर उपस्थित राहूनही बहुतेक मराठी कलाकारांना लता दिदींचे अंतिम दर्शन घेण्याची संधी मिळाली नाही. …
Read More »अखेरचा हा तुला दंडवत.. गानसम्राज्ञी लता मंगेशकर कालवश
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले असल्याचे समोर आले आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी लता दीदींनी आज जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागच्या महिन्यात ८ जानेवारीपासूनच ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. लता मंगेशकर यांच्यावर बऱ्याच काळापासून उपचार सुरू …
Read More »