कुठल्याही कलाकाराला काम मिळवण्यासाठी आणि आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. भल्याभल्याना हा संघर्ष चुकलेला नाही. असाच काहीसा अनुभव तुझ्यात जीव रंगला मालिकेतील गोदाक्का यांनीही घेतला आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील गोदाक्का हे पात्र अभिनेत्री छाया सांगावकर यांनी साकारले होते. मराठी चित्रपट, नाटक, मालिका असा त्यांचा प्रवास अविरतपणे सुरू …
Read More »