आज ५ एप्रिल दिवंगत अभिनेत्री शांता जोग यांचा स्मृतिदिन. शांता जोग या मूळच्या नाशिकच्या. २ मार्च १९२५ रोजी कलाकार कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शांता खरे हे त्यांचे माहेरचे नाव. बालपणापासून त्या नाटकातून काम करायच्या. त्यांचे वडील केशवराव खरे हे नाशिक येथे नाट्यसृष्टीत कार्यरत होते. केशवरावांची मुलगी म्हणून शांता खरे ह्यांना …
Read More »घरापासून दूर.. असे म्हणत मराठी सेलिब्रिटींनी शेअर केल्या जुन्या आठवणी
सोशल मीडियावर कधी काय ट्रेंडमध्ये येईल हे कोणालाही सांगणं तसं कठीणच. मात्र हा ट्रेंड जसजसा सोशल मीडियावर व्हायरल होतो तसतसे नेटकरी देखील या मोहिमेत सहभागी होताना दिसतात. आता नुकताच मराठी सेलिब्रिटी विश्वात एक ट्रेंड सुरू झालेला पाहायला मिळतो आहे. या ट्रेंडमध्ये सेलिब्रिटींनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत घरापासून दूर राहून …
Read More »हिंदी चित्रपटाला तगडी टक्कर देणारा “झिम्मा” ठरतोय सुपरहिट.. दोन आठवड्यात झाली इतकी कमाई
सूर्यवंशी, अंतिम तसेच बंटी और बबली २ हे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सिनेमागृहात चांगलाच गल्ला जमवताना दिसत आहेत. सूर्यवंशी हा चित्रपट आता चौथ्या आठवड्यात देखील चांगली कमाई करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियात सूर्यवंशी चित्रपट धुमाकूळ घालताना दिसतोय. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल ७.९५ करोडचा टप्पा गाठला आहे. तर अंतिम चित्रपटाने एका आठवड्यात २९.३५ करोडचा गल्ला …
Read More »अभिनेते अनंत जोग ह्यांची पत्नी देखील आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री
मराठी तसेच हिंदी मालिका आणि चित्रपटांत आपल्या दमदार अभिनयाने अनंत जोग यांनी विरोधी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात धास्ती भरवली. मालिकांसोबत पुष्कळ सिनेमांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. काही मराठी मालिकेत त्यांनी हळव्या नायकाच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय साकारला. सरकार, सिंघम, विजयपथ, रावडी राठोड, नो एन्ट्री, शांघाय, दहेक, कच्ची सडक, लाल सलाम, रिस्क या बॉलीवूड सिनेमातील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायमच्या लक्षात …
Read More »