साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे सुधा मूर्ती यांच्याबाबत म्हटले तर वावगे ठरायला नको. एक उत्कृष्ट प्राध्यापिका, थोर समाजसेविका उत्तम लेखिका आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा अशी त्यांची ओळख आहे. येत्या शनिवारी १८ जून रोजी सोनी मराठीवरील कोण होणार करोडपतीच्या मंचावर सुधा मूर्ती सहभागी होणार आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची …
Read More »महाराष्ट्राला खळखळून हसवणारा हास्यजत्रा शो घेतोय ब्रेक.. समोर आले कारण
सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. गेली साडेतीन वर्षे या शोने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे मात्र आता या शोने ब्रेक घेतला असल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील काळात मोठमोठाली संकट समोर उभी असताना प्रत्येकजण कुठेतरी विरंगुळ्याचे साधन शोधत होते. याच काळात महाराष्ट्राची हास्यजत्रा …
Read More »