महेश कोठारे यांची निर्मिती असलेली पिंकीचा विजय असो ही स्टार प्रवाहवरील मालिका गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत अल्लड पिंकी युवराजच्या प्रेमात पडते. लग्नानंतर ती युवराजचे मन जिंकते मात्र तिच्या मार्गात सासू अडथळे आणते. पिंकीने युवराजला सोडून जावं यासाठी ती खूप प्रयत्न करते. मात्र आता युवराजचे वडीलच …
Read More »मालिकेचा सेट जळून खाक झाल्यानंतर कलाकार भावुक.. मालिके विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी
शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास गोरेगाव फिल्मसिटी येथे भीषण आग लागली होती. या आगीत गुम है किसी के प्यार में हिंदी मालिकेचा सेट पूर्णपणे जाळून खाक झाला होता. मालिकेत जे चव्हाण निवास दाखवण्यात येत होते त्याच सेटला ही आग लागली. सेटवर उपस्थित असलेल्या कलाकारांना, बॅक आर्टिस्टला तात्काळ बाहेर काढण्यात यश …
Read More »गोरेगाव फिल्मसिटीमधला मालिकेचा सेट जळून खाक.. मालिकेत किशोरी शहाणे, शैलेश दातार, भारती पाटील सह
चित्रपट, मालिकांचे बरेचसे शूटिंग गोरेगाव फिल्मसिटी मध्ये होत असते. कलाकारांना येण्याजाण्यासाठी सोयीस्कर असल्यामुळे निर्माते देखील आपल्या मालिकांचे शूटिंग या ठिकाणी करत असतात. मराठीसह अनेक हिंदी मालिकांचे दररोजचे शूटिंग गोरेगाव फिल्म सिटीमध्ये पार पडत असते. काल शुक्रवारी इथे एका मालिकेचे शूटिंग चालू असतानाच सेटवर आग लागली. या आगीत काही क्षणातच मालिकेचा …
Read More »५० वर्षांच्या कारकिर्दीचा सदाबहार सोहळा..९०च्या दशकातील नायिकांनी लावली हजेरी
काही दिवसांपूर्वीच करण जोहरने त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रँड सेलिब्रेशन केलेले पाहायला मिळाले. या सेलिब्रेशनला बॉलिवूड सृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अगदी नव्वदच्या दशकातील माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय, काजोल, राणी मुखर्जी यासारख्या नायिकांनी एकत्र येऊन फोटो काढले. परंतु असाच एक सदाबहार सोहळा मराठी सृष्टीत देखील रंगलेले पाहायला मिळणार आहे. मराठी सृष्टीतील …
Read More »अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी व्यक्त केली खंत..
अभिनेत्री किशोरी शहाणे गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून कलाक्षेत्रात काम करत आहेत. मराठी हिंदी सृष्टीत त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र आपल्या २५ वर्षांच्या मुलाला कोणीही काम देत नाही याची खंत त्यांनी नुकतीच मोडियासमोर व्यक्त केली आहे. किशोरी शहाणे याबाबत म्हणतात की माझा मुलगा बॉबी हा लहानपणापासूनच नाटकातून काम …
Read More »