ख्वाडा, बबन आणि आता रौंदळ सारख्या भारदस्त आणि दर्जेदार चित्रपटामुळे भाऊसाहेब शिंदे सारखा रांगडा नायक मराठी सृष्टीला मिळाला. खरं तर एक सर्वसामान्य शेतकरी ते चित्रपटाचा नायक बनण्याचा भाऊसाहेब शिंदेचा हा प्रवास उल्लेखणीय कामगिरी करणारा ठरला आहे. कारण केवळ दोन ते तीन चित्रपट करून भाऊसाहेबला चक्क आता साऊथच्या चित्रपटाची सुद्धा ऑफर …
Read More »