२०२३ हे वर्ष दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासाठी खूपच खास ठरलं. महाराष्ट्र शाहीर आणि बाईपण भारी देवा असे दोन चित्रपट त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते. त्यापैकी बाईपण भारी देवा या चित्रपटाला महिला वर्गाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचमुळे या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ९० कोटींहुन अधिक गल्ला जमवलेला पाहायला मिळाला. केदार शिंदे यांच्या …
Read More »स्वतःच्या स्वार्थासाठी अडथळे निर्माण करत आहेत.. महेश कोठारे, केदार शिंदे, प्रसाद ओक यांची नावं घेत दिग्दर्शकाचा आरोप
नवीन दिग्दर्शकाच्या कामात अडथळा निर्माण करणे, स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांशी संबंध तोडणे अशी कामं मराठी इंडस्ट्रीतील काही नावाजलेले दिग्दर्शक करत आहेत. असा थेट आरोप दिग्दर्शक निखिल नानगुडे यांनी लावला आहे. महत्वाचं म्हणजे मराठी इंडस्ट्रीतील टॉपच्या काही दिग्दर्शकांची त्यांनी थेट नावे देखील घेतली आहेत. निखिल नानगुडे हे दिग्दर्शक, लेखक तसेच निर्माता म्हणून …
Read More »त्या खोलीचं दार बंद होईल हे तुला चालणार आहे का.. श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेचा भावुक किस्सा
आताच्या घडीला दैनंदिन मालिका म्हणजे कथानकात पाणी ओतण्याचे काम असे म्हटले जाते. कारण दोन ते तीन वर्षे मालिका टिकवून राहण्यासाठी त्यात नवनवीन ट्विस्ट आणले जातात. खरं तर या मालिका दोन दिवस जरी पाहिल्या नाही तरी कथानक एकाच जागी अडकलेले तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे आपला एक एपिसोड जरी मिस झाला तरीही …
Read More »हिंदी कलाकारांचे प्रमोशन आपण करतो मात्र.. केदार शिंदेने व्यक्त केली खंत
मराठी रिऍलिटी शोमध्ये मराठी चित्रपटांच्या जोडीला आता हिंदी चित्रपटांचेही प्रमोशन केले जाते. चला हवा येऊ द्या शो मध्ये नुकतेच सय्यमी खेर आणि अभिषेक बच्चन यांनी हजेरी लावली होती. घुमर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही कलाकार मंडळी मराठी प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यासाठी अशा शोला हजेरी लावतात. तर महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्येही अभिनेत्री …
Read More »सचिन तेंडुलकरने बाईपण भारी देवा पाहिला.. व्हिडीओ कॉलकरून या अभिनेत्रीचे केले कौतुक
बाईपण भारी देवा हा चित्रपट ह्या वर्षीचा यशस्वी मराठी चित्रपट ठरला आहे. गेल्या ३६ दिवसात चित्रपटाने प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळवला आहे. त्याचमुळे हा चित्रपट ७३.५२ कोटींचा गल्ला बॉक्सऑफिसवर जमवण्यात यशस्वी ठरला आहे. आजही महिलांचे ग्रुपच्या ग्रुप हा चित्रपट पाहायला गर्दी करत आहेत. अशातच आता क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरनेही …
Read More »त्या चित्रपटावेळी माझ्यावर ९० लाखांचं कर्ज होतं.. त्यानंतरचे चित्रपट आपटले आणि मी
बाईपण भारी देवा या चित्रपटामुळे केदार शिंदे यांना दिग्दर्शक म्हणून घवघवीत यश मिळाले. या चित्रपटासाठी केदारला कोणीही फायनान्स करायला पुढे येत नव्हता. मात्र जिओने त्यांच्यावर विश्वास दाखवला. आणि बॉक्सऑफिसवर चित्रपटाने कमाल घडवत करोडोंची कमाई केली. सिने क्षेत्रात यश अपयश अशा दोन्ही गोष्टी पचवाव्या लागतात. कधीकाळी केदार शिंदे वर ९० लाखांचे …
Read More »हेच रोहिणी यांच्या नवऱ्याची भूमिका साकारणार.. कधीही अभिनय न केलेल्या सतिशजींची अशी झाली निवड
बाईपण भारी देवा या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन दोन आठवडे होत आहेत मात्र तरीही प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. गुजराथमधील अनेक मराठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची इच्छा होती त्यासाठी तीस चाळीस किलोमीटर अंतर पार करून ही मंडळी थिएटरमध्ये आली होती. …
Read More »बाईपण भारी देवा हे नाही तर वेगळंच होतं चित्रपटाचं नाव.. शेवटही होता वेगळा
मराठी सृष्टीला चांगले दिवस आले आहेत असे बोलले जाते कारण गेल्या दोन वर्षांपासून मराठी चित्रपट तो ऐतिहासिक असो वा कौटुंबिक त्याला प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे. गेल्याच महिन्यात ३० जून रोजी प्रदर्शित झालेला बाईपण भारी देवा हा चित्रपट सुध्दा यशस्वी चित्रपटाच्या यादीत बसतो. गेल्या १२ दिवसात या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर …
Read More »बाईपण भारी देवा चित्रपटातील ही अंगठी आहे खूपच खास.. अंगठीची गोष्ट जाणून कराल कौतुक
बाईपण भारी देवा हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला महिला वर्गाकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सहा बहिणींची ही कथा महिला प्रेक्षकवर्गाने उचलून धरली असल्याने हा चित्रपट तिकीटबारीवर चांगली कमाई करत आहे. एक उत्तम कथानक, उत्तम सादरीकरण अशी जमेची बाजू असताना केवळ या सहा नायिकांनी आपल्या खांद्यावर चित्रपटाची धुरा …
Read More »आश्चर्य! चित्रपटाचा प्रतिसाद पाहून थिएटर मालकांनी चक्क लावला ‘पहाटेचा’ शो…
गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपटांना प्रेक्षकांनी डावललेलं पाहायला मिळत आहे. हिंदी चित्रपटांचा बडेजावपणा आणि तेच तेच वाढीव कथानक पाहून प्रेक्षकांनी अशा चित्रपटांकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळते. त्याचा परिणाम म्हणून की काय महाराष्ट्रात मात्र मराठी चित्रपटांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळू लागला आहे. नुकताच ३० जून रोजी केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी …
Read More »