प्रसंग कुठलाही असो कलाकाराला त्याची कामाप्रति असलेली निष्ठा दाखवावीच लागते. अगदी प्रशांत दामले यांचे नाटकाचे दौरे असतानाही त्यांना वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपून लगेचच प्रयोगाला जावे लागले होते. आपल्यामुळे समोरच्याचा खोळंबा होऊन नये तसेच प्रेक्षक नाराज होऊ नयेत हीच त्यामागची एक इच्छा होती. त्या घटनेनंतर प्रशांत दामले काळजावर दगड ठेवून शो मस्ट …
Read More »चला चला लवकर दिवाळीच्या आधीच हास्याचे फटाके वाजवूया.. ५ प्रयोगांनी सुरुवात..
प्रशांत दामले आणि हाऊसफुल्लचा बोर्ड हे समीकरण सर्वश्रुत आहे. पडद्यामागच्या गरजू कलाकारांना आर्थिक मदत करणारे, नाटक सुरू असतानाच परिस्थितीचा अंदाज घेत उत्स्फुर्त विनोद करणारे प्रशांत दामले यांची हि खास शैली रसिक प्रेक्षकांना अतिशय भावते. पुढील आठवड्यापासून नाट्यगृहे खुली होणार असून याची सूरूवात सुप्रसिद्ध मराठी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाने होणार आहे. अभिनेते …
Read More »