ज्येष्ठ अभिनेत्री तसेच बॉलिवूड अभिनेत्री काजोलची आई तनुजा यांना काल रविवारी संध्याकाळी मुंबईतील जुहू मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १७ डिसेंबरच्या संध्याकाळी तनुजा यांना वृद्धापकाळाने आलेल्या समस्यांमुळे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे वृत्त समजताच कलाविश्वात त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त करण्यात येत आहे. तनुजा सध्या ८० वर्षांच्या आहेत. त्यामुळे आरोग्याच्या …
Read More »मी डीडीएलजे मध्ये असलो असतो पण माझ्या दाढीमुळे.. मिलिंद गुणाजी यांनी केला मोठा खुलासा
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या १९९५ सालच्या बॉलिवूड चित्रपटाने अभिनय, स्टोरी, गाणी सर्व स्तरांवर इतिहास रचला. थिएटरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक काळ चालणारा हा हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात मिलिंद गुणाजी महत्वपूर्ण भूमिकेत असणार होते. मात्र दाढीमुळे त्यांना ही संधी गमावावी लागली होती. मिलिंद गुणाजी यांनी एका मुलाखतीत सिमरनच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका …
Read More »