स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे त्याचमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. मालिकेच्या ओपनिंगलाचा प्रेक्षकांनी खूप मोठा प्रतिसाद दिल्याने मालिकेने इतिहास घडवला होता. त्याचवेळी ही मालिका काहीतरी कमाल घडवून आणणार याची शाश्वती मिळाली होती. मालिकेतील अर्जुन आणि सायलीचे पात्र प्रेक्षकांना तर आवडलेच, मात्र …
Read More »ठरलं तर मग मालिकेत विमलच्या भूमिकेत झळकतीये ही अभिनेत्री..
स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे. मालिकेतील सायली आणि अर्जुनचे पात्र प्रेक्षकांना खूपच भावल्याने या मालिकेने टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा या मालिकांना मागे टाकत ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. …
Read More »टीआरपीच्या बाबतीत ही नवीन मालिका ठरली अव्वल.. आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा मालिकांचा टीआरपी घसरला
प्रेक्षकांकडून ज्या मालिकांना लोकप्रियता मिळते त्यावर टीआरपी रेट ठरलेला असतो. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी स्टार प्रवाह वाहिनीने आपली लोकप्रियता राखून ठेवलेली आहे. गेल्या वर्षी आई कुठे काय करते आणि रंग माझा वेगळा या मालिकांना प्रेक्षकांनी आलटून पालटून अव्वल स्थान मिळवून दिले होते. मात्र आता या स्पर्धेत एका नव्या मालिकेने …
Read More »गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या जुईचे मालिकेत पुनःपदार्पण
पुढचं पाऊल या मालिकेमुळे जुई प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. वर्तुळ, तुजविण सख्या रे, सरस्वती अशा मालिकांमधून जुई महत्वाच्या भूमिका साकारताना दिसली आहे. मराठी मालिका सृष्टीत अभिनेत्री जुई गडकरी हिचे लवकरच पुनरागमन होत आहे. येत्या ५ डिसेंबर पासून स्टार प्रवाह वाहिनीवर “ठरलं तर मग” ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. …
Read More »